राजकीय नेत्यांची अनोखी दिवाळी

Update: 2019-10-29 13:29 GMT

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका संपल्या आणि राजकीय नेत्यांची अनोखी दिवाळी पहायला मिळाली. एकीकडे शरद पवारांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी कार्यकर्त्यांचा प्रंचड मोठा जनसमुदाय जमला होता, आणि दुसरीकडे दिवाळीच्या दिवशी मंत्री महोदय गिरीश महाजनांच्या घरा समोर महीलांच आंदोलन.. पाहा व्हिडीओ

https://youtu.be/Y6i5mwSHZbU?t=2

Similar News