#कोरोनाशी_लढा : कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर

Update: 2020-06-13 02:45 GMT

गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १० हजारांच्यावर रुग्ण आढळल्याने आता एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १ लाख ४७ हजार १९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासात आकडेवारीवर नजर टाकूया

# रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४९.४७ टक्के

# २४ तासात कोरोनामुक्त रुग्ण- ६ हजार १६६

#रुग्ण दुपटीचा कालावधी १७.४ दिवस

# कोरोनामुक्त रुग्ण- १ लाख ४७ हजार १९५

# उपचार सुरू असलेले रुग्ण- १ लाख ४१ हजार ८४२

हे ही वाचा..

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना टेस्ट, लोकप्रतिनिधींचा समावेश

राज्यात आत्तापर्यंत किती कोरोना चाचण्या घेतल्या गेल्या?

अँब्युलन्स चालकाचा आगळा वेगळा वाढदिवस

 

Similar News