Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया

Update: 2024-01-23 11:45 GMT

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपला मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने येत आहेत. या मोर्चेला अनेक ठिकाणाहून प्रतिसाद मिळत आहे. आंदोलक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पाहा काय म्हणाले मराठा आंदोलक... 

Full View

Tags:    

Similar News