जनतेचा जाहीरनामा : गरिबाला वाली कोण?

Update: 2019-10-18 14:02 GMT

कुर्ला मतदार संघात सध्या ३००० पेक्षा अधिक लोक झोपटपट्टी मध्ये राहतात. ३००० लोकांमध्ये फक्त एकच शौचालयाची सुविधा आहे. अशा भीषण परिस्थितीत तेथील लोकांना जीवन जगावं लागतं आहे. आमच्या गरिबाला वाली कोण? असा प्रश्न मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

रस्त्यावर लाईट नाही, मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, शासकीय हॉस्पिटल नाही, मुलांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन ट्रॅक ओलांडावा लागत आहे. या सारख्या अनेक विषयांवर कुर्ला मतदार संघातील लोकांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’शी बोलताना समस्या मांडल्या आहेत....पाहा हा व्हिडिओ

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/402714050651531/?t=0

Similar News