आश्रमशाळेतच विद्यार्थीनीची आत्महत्या

विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील 12 वीत शिकणारी विध्यार्थीनीनी आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु आहे.;

Update: 2022-07-06 15:02 GMT
0
Tags:    

Similar News