विदेशी बियाणे कोणाच्या फायद्याची आहेत?

Update: 2021-10-17 13:57 GMT

गेल्या काही दिवसांपासून काढणीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने भारतीय शेतकऱ्यांची काही पीक या अवकाळी पावसाच्या तडाख्यात येतात. मात्र, ही पीक वारंवार पावसाच्या तडाख्यात का येतात? याची कारण कोणती? हवामानाचा विचार करुन पीक पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे का? भारतातील पारंपरीक पीक रचना कशी आहे? विदेशी कंपनीच्या बियाणामुळं किटकनाशकांचा वापर वाढला आहे का? विदेशी पिकांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट वाढत चाललं आहे का?

यासह भारतीय शेतीमध्ये कोणकोणते बदल अपेक्षीत आहेत? या संदर्भात कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी केलेले विश्लेषण  

Full View

Similar News