Priyanka Gandhi सिलेंडर घेऊन उतरल्या रस्त्यावर

Update: 2022-08-05 08:12 GMT



महागाईविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात प्रियंका गांधी सिलेंडर घेऊन सहभागी झाल्या आहेत. यावेळी रस्त्यावरच ठाण मांडलेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Full View

Tags:    

Similar News