सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Update: 2020-07-30 15:53 GMT

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना आज रुटीन चेक अपसाठी संध्याकाळी 7 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान आज सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या राज्यसभा खासदारांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत राहुल गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे. अशी मागणी खासदारांनी केली आहे.

Similar News