भाजप नेत्याची विषाची शेती, मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त ट्वीटमुळे पक्षाने केली हकालपट्टी
भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद शमत नाही तोच भाजप IT cell चे प्रमुख अरुण यादव यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केले आहेत.;
0