#Bharatjodo यात्रेमध्ये भिडे गुरुजी कशासाठी?

Update: 2022-11-15 02:37 GMT

वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे मनोहर भिडे BharatJodo यात्रेत चर्चेचा विषय ठरला आहे.पुण्याच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या अलका पावणगडकर यांनी बहुसंख्येने सांगलीवरुन भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या यात्रींना जाब विचारला. त्यावेळी वाद- प्रतिवाद झाला. Maxmaharashtraचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉंडट विजय गायकवाड यांनी या जुगलबंदीत सहभाग घेत अलका पावणगडकर आणि सांगलीच्या कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद...



Full View

Tags:    

Similar News