महाराष्ट्रात अशा बुवाबाजीला थारा कोण देतं ?

Update: 2023-01-21 06:23 GMT

तथाकथित चमत्काराचा दावा करणारे व चमत्कार करा व लाखोंचे बक्षीस जिंकण्याचे अनिसने दिलेले आव्हन न स्वीकारताच नागपूर सोडणारे धीरेंद्र कृष्ण महाराज कोण आहे. महाराष्ट्रात अशा बुवाबाजीला थारा कोण देतं ? धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांच्या रामकथा प्रवचनाच्या निमित्ताने नागपुरात आले होते.'दरबार' भरवून चमत्कार करण्याचा दावा खरा कि खोटा? बाबांनी नागपूरात पळ का काढला, पहा इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील याचं बुवाबाजीचं पर्दाफाश करणारं विश्लेषण..


Full View

Similar News