Podcast: हिंदुत्ववादातलं नकली नाणं कोण?- कुमार सप्तर्षी

Update: 2022-05-16 02:48 GMT

 सध्या राज्यात खरं हिंदूत्व कोणाचं यावरून वाद रंगला आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणूका तोंडावर असताना ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी हिंदूत्वातलं नकली नाणं कोण? याविषयी सखोल विश्लेषण केले होते. ते आम्ही मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी पुनः प्रकाशित करीत आहोत.

Full View
Tags:    

Similar News