विधिमंडळात हा बुलंद आवाज कोणाचा?

Update: 2022-12-30 08:32 GMT

विरोधक आरोप करतात आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही.. संसदीय आयुधांच्या वापरापासून रोखला जात आहे? मग आमदाराने काय केले.. श्रीखंडाचे डबे, खोके, संत्रे, टाळ पुतळे आणि काळ्या टोप्या.. काय आहे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणा देण्याची टॅक्टिक.. Stategy कशी ठरते? अभिनव आंदोलनाची आयडिया कशी मिळते? घोषणांचा पॅटर्न कसा ठरतो एका फायर बँड राष्ट्रवादीचे तरुण आमदार चेतन तुपे यांच्याकडून सिनिअर स्पेशल करस्पॉंडट विजय गायकवाड यांनी जाणून घेतलेलं गुपित...


Full View

Tags:    

Similar News