राज्यसभा काय हायं रं भाऊ : पहा कराळे मास्तरांचं विश्लेषण

Update: 2022-06-05 12:16 GMT

सध्या महाराष्ट्रा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण सुरु आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचे मतदान १० जून रोजी होणार आहे. देशाचे कायदेमंडळाचे भाग कोणते? राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? हे सभागृह भंग का होत नाही? राज्यसभा सदस्यांची पात्रता काय असते? राज्यसभेच्या खासदारांची निवड कशी होते? संसदेच्या राज्यसभा या सर्वोच्च सभागृहाच्या निर्मिती आणि कार्यपध्दतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे फिनिक्स अकादमीचे नितेश कराळे मास्तरांनी...

Full View
Tags:    

Similar News