डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला काय दिले? - ज्ञानेश महाराव

Update: 2022-04-09 14:59 GMT

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती साजरी होत असताना त्यांनी भारतीय समाजाला काय दिले? आंबेडकरांना संकुचित करण्याचा प्रयत्न कोणी केला? आंबेडकरांच्या भगवेकरणाचे प्रयत्न यशस्वी होतील का? सोशल मीडियावर आंबेडकर जयंती मूर्ख दिवस म्हणून साजरी करणारी वृत्ती कोणती? आरक्षण धोरण आणि नव्या पिढीचा आंबेडकर सहजसोप्या शब्दात मांडला आहे, चित्रलेखाचे ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांनी..... MaxMaharashtraचे सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये ज्ञानेश महाराव यांनी मांडलेली भूमिका...

Full View
Tags:    

Similar News