२०२४ नंतर आम्ही सुद्धा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावु : संजय राऊत

Update: 2022-02-23 09:26 GMT

आम्ही सातत्याने बोलतोय, सत्य बोलतोय त्यांच्यामागे ई़डी सीबीआय मागे लावले जातेय.किरीट सोमय्यांनी ईडीकडे हे प्रकरण दिलं आहे.भाजपा नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत. भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षांसाठी ईडी आहे का ? २०२४ नंतर चित्र वेगळे असेल,२०२४ नंतर आम्ही सुद्धा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावु असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.


Full View

Tags:    

Similar News