दोन वर्षानंतर गणेशोत्सवाच्या साहित्यविक्रेत्यांच्या अर्थकारणाचं चाक फिरलं

Update: 2022-08-30 15:26 GMT

कोरोनामुळे गणेशोत्सवाचे साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. मात्र दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता आहे. तर गणेशोत्सवाचे साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकांच्याही अर्थकारणाला यंदा गती मिळाली आहे. मात्र महागाई वाढल्याने नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय का? महागाईचा फटका व्यवसायिकांना बसतोय का? याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा गणेशोत्सवानिमीत्त गजबजलेल्या बाजारपेठ्याच्या मुडचा अंदाज घेणारा रिपोर्ट


Full View

Tags:    

Similar News