वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी दिवाळीनिमीत्त कवितेतून फोडले फटाके

Update: 2022-10-25 15:30 GMT

वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी दिवाळीनिमीत्त राज्यातील राजकारणावर, जातीव्यवस्थेवर, जमिनीच्या कटपीस या विषयांसह भारत कधी कधी माझा देश होतो, या कविता मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी सादर केल्या आहेत. त्यामुळे तुमचं निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि त्यातून मोठा अर्थ सांगणाऱ्या ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या कविता तर पहायलाच हव्यात ना...


Full View

Tags:    

Similar News