राज ठाकरे हे पवारांसारखेच असल्याचं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं होतं. त्यावरून मनसे नेते कर्णा दुणबळे यांनी प्रवीण दरेकर यांची लायकी काढली आहे. प्रवीण दरेकर यांची मनसेत पत किती होती? प्रवीण दरेकर यांचा पराभव का झाला? राज ठाकरे सेटलमेंट करणारे नेते आहेत का? याविषयी बोलताना मनसे नेते कर्णाबाळा दुणबळे यांनी प्रवीण दरेकर यांना थेट इशारा दिला आहे. नेमकं काय म्हणाले आहेत कर्णाबाळा दुणबळे? जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी घेतलेली स्फोटक मुलाखत