सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्ती का अडकली?

Update: 2022-06-24 11:54 GMT

१४ जून २०२० ला सुशांतने जगाचा निरोप घेतला खरा पण २ वर्षे झाली तरी अद्याप ती आत्महत्या होती कि हत्या अजून कळलं नाहीय. या प्रकरणाला अनेक फाटे फुटले त्यात आवर्जून जिचं नाव घेतलं जात ती रिया चक्रवर्ती ,ती आणि तिच्या भावाच्या विरोधात नुकतंच एनसीबीने आरोपपत्र दाखल केलं आहे .बघुयात याबद्दलची सविस्तर माहिती ... या विडिओ च्या माध्यमातून ...

Full View
Tags:    

Similar News