महागाईच्या प्रश्नावर प्रितम मुंडे यांची पंचाईत !

Update: 2022-05-20 13:17 GMT

ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका करणाऱ्या खासदार प्रितम मुंडे यांना मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी महागाईबद्दल प्रश्न विचारला. पण या प्रश्नावर प्रितम मुंडे यांची चांगलीच पंचाईत झाली.

Full View

Tags:    

Similar News