'मी पुन्हा येईन' याबद्दलची रामदास फुटाणे यांची वात्रटीकापर कविता

Update: 2022-10-26 02:54 GMT

वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी बोल तुझा ईश्वर गेला कुठे या कवितेत मी पुन्हा येईन ! या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यावरून कोटी केली आहे. ही भन्नाट कविता तुम्ही अजून खरंच ऐकली नाही? पोट धरुन हसवणारी वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांची भन्नाट कविता....

Full View

Tags:    

Similar News