श्रीकांत त्यागी प्रकरणावरून पत्रकार अतुल अग्रवाल यांचे पोलीस आयुक्तांना परखड सवाल

Update: 2022-08-11 05:43 GMT

नोएडामधील भाजप नेते श्रीकांत त्यागी यांचा महिला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नव्हती. अखेर सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पण या सर्व प्रकरणात पोलिसांची भूमिका कशी संशयास्पद होती याचे विश्लेषण केले आहे हिंदी खबरचे अतुल अग्रवाल यांनी...

Full View

Tags:    

Similar News