दंगली रोखणारा 'भिवंडी पॅटर्न' राज्यभरात लागू करणे शक्य आहे का?

Update: 2022-04-20 13:12 GMT

देशात आणि राज्यात गेल्या काही काळात धार्मिक आणि जातीय तणाव वाढतो आहे...या पार्श्वभूमीवर माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी भिवंडीमध्ये राबवलेल्या दंगल विरोधी पॅटर्नची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी पॅटर्न काय आहे आणि तो राज्यात राबवता येऊ शकतो का, याबद्दल मांडणी केली आहे स्वत: सुरेश खोपडे यांनी....

Full View
Tags:    

Similar News