सरकारे येतात नी जातात पण या पुलावर मात्र लोकांची प्रेते वाहून जातात...

Update: 2022-10-17 13:56 GMT

आपल्या घरातील जवळचा व्यक्ती गेल्याचा हंबरडा या गावांमध्ये प्रत्येक पावसाळ्यात ऐकू येतो. पण बहिऱ्या लोकप्रतिनिधींना हा आवाज ऐकू येत नाही. विकसित समजल्या जाणाऱ्या खानापूर कडेगाव या मतदारसंघातील या गावातील भीषण वास्तव पहा या विशेष रिपोर्ट मध्ये....


Full View

Tags:    

Similar News