कोरोनानंतरचा गणेशोत्सव, छोटया व्यावसायिकांचं अर्थकारण

Update: 2022-08-29 13:32 GMT

गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली कोणतेही उत्सव साजरे करता आले नाहीत. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी आहे. पण महागाईमुळे बाजारावर कसा परिणाम झाला आहे, याचा आढावा घेतला आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट गौरव मालक यांनी...



Full View

Tags:    

Similar News