निवडणुकीत राजकारण्यांच्या भोंग्यांवर बंदी आणा- मंत्री बच्चू कडू

Update: 2022-04-19 09:02 GMT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्या वरील विधाना नंतर राज्यात भोंगा वरून वाद पेटला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये जोरदार टीका केली आहे. राजकीय नेत्यांचे निवडणुकीतही भोंगे बंद करा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Full View
Tags:    

Similar News