बहुजनवाद: बाळासाहेब ठाकरे यांची बहुजनांबाबत काय भूमिका होती?: प्रकाश पवार

Update: 2021-11-17 16:13 GMT

बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनविशेष: 'जात, गोत्र, धर्म आमचा शिवसेना' हे शिवसेनेचं गीत तुमच्या कानावर पडलंच असेल. मात्र, खरंच शिवसेनेमध्ये जात धर्म न पाहता न्याय दिला जातो का? कसा आहे शिवसेनेचा बहुजनवाद? शिवसेना बहुजनांना न्याय देते का? शिवसेने मध्ये वर्चस्व कुणाचं… मराठ्यांचं की बहुजनांचं? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बहुजन बाबत कोणती भूमिका घेतली? पाहा टू द पॉइट मध्ये मॅक्समहाराष्ट्र चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी राजकीय घटनांचे अभ्यासक प्रकाश पवार यांच्याशी केलेली खास बातचीत



Full View

Tags:    

Similar News