ही खरी हिरो, बेशिस्त वाहनचालकांना भररस्त्यात फटकारले....

Update: 2022-06-11 14:42 GMT

मुंबईतील ट्राफिकच्या समस्येमुळे प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागतो. ही कोंडी अनेकवेळा बेशिस्त वाहनचालकांमुळे होत असते..सिंगल रस्त्यावर वाहनांचा दुहेरी रांग करणाऱ्या वाहनचालकांना एका कणखर महिलेने मात्र चांगलेच फटकारले आहे. स्त्यावर दोन्ही बाजूच्या वाहनांमुळे ट्राफीक जॅम झाले, यामुळे चालताही येत नसल्याने ही दामिनी संतापली होती. तिने रस्त्यावरच धरले लोकांचे कान धरले. विक्रोळी पार्कसाईटच्या रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी या महिलेने बेशिस्त वाहनधारकांना फटकारले....या दामिनीचे है धैर्य कॅमेऱ्यात कैद केले आहे, आमचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...

Full View
Tags:    

Similar News