कोरोना काळातही सुरु होती 'टॅब'वरची शाळा

Update: 2020-12-18 07:24 GMT

कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. पण या संकटातही जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात डिजिटल शाळा चालण्याचा यशस्वी प्रयोग केला गेला आहे. आमचे सीनिअर करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा स्पेशल रिपोर्ट.....

Full View


Tags:    

Similar News