या कापसाच्या पिकाने घेतला शेतक-यांचा जीव...

Update: 2017-10-06 12:50 GMT

यवतमाळ जिल्ह्यात कापूस पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अशा किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचना आज जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्या सुचना अद्यापर्यंत शेतक-यांच्या बांधावर पोहोचलेल्या नाहीत.

दरम्यान ज्या कापसाच्या पिकावर फवारनी करताना 19 शेतक-यांचा बळी गेला, अशा कपाशीच्या पिकांमध्ये जाऊन आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी आढावा घेतला आहे.

https://youtu.be/MEgKWoY2vJc

Similar News