मराठा आंदोलकांचा हिंसाचार चळवळ खपवून घेणार नाही - निखिल वागळे

Update: 2018-08-11 07:23 GMT

Full View

वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनावर टीका केलीय. हिंसाचार झाला तर जबाबदारी घेऊन माफी मागायला, जमावाला नियंत्रणात ठेवायला नेता लागतो. आज मराठा समाजाला नेतृत्वाची गरज आहे असं ही निखिल वागळे म्हणाले

Similar News