प्रशासकीय व्यवस्थेचं विद्रुपीकरण झालंय का ? कशी असावी भारताची प्रशासकीय व्यवस्था ? कायदा होतो, योजना होतात...मग अंमलबजावणीचं काय ? का वाढतेय समाजामध्ये आर्थिक विषमता ? या सगळ्यांची उत्तरं जाणून घ्या महाराष्टाचे निवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्याकडून... पाहा हा व्हिडिओ...
https://youtu.be/JyxqyUGwKo4