प्रचारात भाजप शिवसेनेची आघाडी – निखिल वागळे

Update: 2019-03-18 17:31 GMT

2019 ची लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? काय आहे कॉंग्रेस राष्ट्रवादीची राजकीय परिस्थिती? कॉंग्रेस राष्ट्रवादीचे गणित जुळलं, मात्र रसायन जुळणार का? वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील? कम्युनिस्ट पक्षाचे राजकारण कोणाला त्रासदायक ठरणार... भाजप आणि शिवसेना युतीला किती जागा मिळणार?

भाजप आणि शिवसेनेला विरोधक आगामी निवडणुकीत टक्कर देऊ शकतात का? पाहा महाराष्ट्राच्या राजकारणातील रस्सीखेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासोबत

Full View

Similar News