पंतप्रधानांचा अवमान मान्य करता कामा नये, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मांडली भुमिका

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद जगभर उमटले आहेत. तर पंतप्रधान मोदी यांचे फोटो अरबी देशात कचराकुंडीवर लावण्यात आले आहेत. त्याचा शिवसेनेचे मुखपत्र सामनाने चांगलाच समाचार घेतला आहे.;

Update: 2022-06-08 05:51 GMT
0
Tags:    

Similar News