राष्ट्रवादीकडून निंबाळकर, खडसेंच्या नावाला विरोध होता या बातम्या पूर्णपणे चुकीच्या व खोट्या: जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे या दोन नावांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.;
0