नोटाबंदीचा शेतीवरचा परिणाम आकडेवारीने सिद्ध...

Update: 2017-10-17 14:37 GMT

येत्या ८ नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे, तरीही अद्यापपर्यंत देशाची आर्थिकस्थिती पूर्वपदावर आलेली नसल्याचे चित्र सध्या देशात दिसत आहे. नोटाबंदीचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर झाला, हा परिणाम किती खोलवर झाला आहे याचे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हेलपमेंट रिसर्च या आरबीआयने स्थापन केलेल्या संस्थेच्या आकडेवारीच्या आधारे विश्लेषण केले आहे अर्थकारणाचे अभ्यासक प्रा. मिलिंद मुरूगकर यांनी…

Full View

Similar News