शेतकऱ्यांची कापूस खरेदी रखडण्यास जबाबदार कोण?

Update: 2020-07-02 09:07 GMT

सध्या लॉकडाऊन सुरु असल्यानं शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. काही माल शेतातच सडला तर काही माल बाजारपेठा बंद असल्यानं विकला गेला नाही. यंदा अजूनही शेतकऱ्यांचा कापूस विकला गेलेला नाही.

या संदर्भात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना यंदा कापूस खरेदी का रखडली? या संदर्भात विश्लेषण केले आहे. पाहा काय म्हणाले विजय जावंधिया...

Full View

Similar News