भीज पाऊस: शेतकऱ्यांनो कसं टाळावं, पिकाचं नुकसान?

Update: 2020-08-22 02:44 GMT

गेल्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रात भीज पाऊस पडत असताना पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मूग, उडीद, तूर, सोयाबीन, भाजीपाला यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी आपलं पीक वाचावं म्हणून काय करावं?

शेतात पाणी साचल्याने कापसावर तसंच ज्वारी बाजरी वर आकस्मिक रोग पडण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपलं नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ? यासंदर्भात शेतकऱ्यांना कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केलेलं मार्गदर्शन नक्की पाहा…

https://youtu.be/5DZg7FjaOSU

Similar News