कांदा निर्यात बंदी: ...तर आत्महत्या वाढतील: गणेश पाटील

Update: 2020-09-16 07:06 GMT

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. कांद्याला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्याने आज ना उद्या कांद्याला भाव मिळेल. याचा विचार करुन घरात कांदा ठेवला होता. मात्र, केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्यानं शेतकरी अधिक अडचणीत सापडण्याची भिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गणेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील कर्ज मोठ्य़ा प्रमाणात वाढू शकतं. तसंच वाढत्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करेल. अशी भिती गणेश पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली आहे.

Full View

Similar News