मोदीजी शेतकऱ्यांचं चांगभलं कधी होणार?

Update: 2020-08-08 14:58 GMT

भारतीय अर्थव्यवस्थेसोबत शेतकरीही संकटात आहे. आता कोरोनाच्या काळात तो अगदीच रसातळाला गेला आहे. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेचा वद्धी दर उने 5 ते उने 12 पर्यंत जाण्याची जाऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला कोण तारणार? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर शेतमालाचे भाव पडू नयेत.

यासाठी सरकार नेमकं काय करु शकतं? शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी सरकार खरेदी यंत्रणेची उभारणी करतील की रोख रकमेची मदत करतील? काय आहे सरकारपुढील पर्याय सांगतायेत कृषी अर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर पाहा व्हिडिओ भारतीय अर्थव्यवस्थेला शेतकरी तारणार का? या संदर्भात कृषीअर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांचं विश्लेषण

Full View

Similar News