आपण चीनसमोर अगतिक का आहोत? मिलिंद मुरुगकर

Update: 2020-06-27 17:40 GMT

चीनसमोर भारत अगतिक आहोत का ? आणि या अगतिकतेचे स्वरूप काय आहे ? जाणून घेण्यासाठी पाहा अर्थ विश्लेषक मिलिंद मुरुगकर यांचे विश्लेषण

Full View

चीनी सैन्याने आपल्या देशात घुसखोरी करून आपल्या 20 जवानांची हत्या केल्यानंतर चीनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन करण्यात आले आहे. पण या आवाहनातील विसंगती अशी की चीनबरोबर आर्थिक करार करणाऱ्या अदानीसारख्या बड्या उद्योगसमूहांना मात्र वगळण्यात येत आहे. चीनसमोर आपण अगतिक आहोत का ? आणि या अगतिकतेचे स्वरूप काय आहे ? जाणून घेण्यासाठी पाहा अर्थ विश्लेषक मिलिंद मुरुगकर यांचे विश्लेषण

Similar News