रामदेव बाबांच्या औषधाची खरी सत्यता काय : महेश झगडे

Update: 2020-06-25 02:48 GMT

गेल्या काही महिन्यांपासून करोना विषाणू जगभर थैमान घालतोय. या पार्श्वभूमीवर करोनाच्या प्रार्दुभावाला रोखण्यासाठी त्यावर उपचार आणि उपाय म्हणून वेगवेगळे औषध शोधून काढण्याची स्पर्धा सुरु असल्याचं पाहायला मिळतेय.

नुकतेच पंतजलि ग्रुपने करोनावर रामबाण उपाय म्हणून आयुर्वेदिक औषध लॉंच केलं आहे परंतु हे औषध किती योग्य आहे आणि त्याची कायदेशीररित्या नोंद, पडताळणी झाली आहे का? तसेच एखादं औषध बाजारात येण्यापूर्वी त्याची संशोधनापासून तपासणीपर्यंतची प्रक्रिया नेमकी काय असते? आयुर्वेद औषधांचा मोठा इतिहास भारताला लाभलेला आहे.

हे ही वाचा..

अखेर अजोय मेहता यांना मुख्य सचिव पदावरुन हटवले, ‘हे’ असणार नवे मुख्य सचिव…

Gopichand padalkar on Sharad Pawar: धनगर समाजावर अन्याय नक्की कोणी केला? प्रा. लक्ष्मण हाके

एकंदरित औषधांच्या बाबतीत जनतेची होणारी फसवणूक याला कोण जबाबदार आहे. अन्न व औषध प्रशासन यंत्रणा नेमकं काय करते? तसेच औषधांच्या बाबतीत भारत सुरक्षित यंत्रणेच्या हातात आहे का? यावर माजी आयएएस अधिकारी महेश झगडे यांचे महत्वपूर्ण विश्लेषण

Full View

-महेश झगडे

Similar News