यामुळे सोडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म

Update: 2018-11-06 11:50 GMT

डॉ. भीमराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध आहेत. बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांना बाबासाहेब ही उपाधी त्यांचे अनुयायी व भारतीय जनतेने बहाल केली. आंबेडकर आपल्या सुरवातीच्या काळात अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक व वकील होते. त्यांनी पुढे जाऊन राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले.http://maxmaharashtra.com/max_diwali-this-leaves-you-dr-babasaheb-ambedkars-hindu-religion/23827/

डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याता फार महत्त्वाचे वक्तव्य केले होते ते म्हणजे, " मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही." हे त्यांच्या आयुष्यातील फार महत्त्वाचे असे वक्तव्य होते.

बाबासाहेबांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. या सर्व प्रकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म का सोडला ? काय होती यामागची प्रमुख कारणे...

जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ,

Full View

Similar News