काय होती गांधीजींच्या राम राज्याची संकल्पना?

Update: 2020-08-14 17:44 GMT

आज १५ ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन... दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकणारा... दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकण्यासाठी अनेक लोकांची जीव गेला. अनेकांनी कित्येक वर्ष तुरुंगात काढली.

आजच्या या दिवशी या सर्वाचं स्मरण केलं जातं. त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. या संदर्भात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ते आत्ताचा भारत या विषयी लेखक राम पुनियानी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचित केली.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात भारताच्या निर्मितीचे मुळ होते. आधुनिक भारताचा पाया रचण्याचं काम कोणी केलं? महात्मा गांधींच्या राम राज्याची संकल्पना नक्की काय होती? सध्याच्या राज्यकर्त्यांनी नक्की कशावर भर देणं गरजेचं आहे. यावर लेखक राम पुनियानी यांनी केलेलं विश्लेषण नक्की पाहा...

Full View

Similar News