बापरे बाप!

Update: 2020-06-12 12:08 GMT

‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे म्हणाले ते मी ऐकलं, मी विदर्भातील आहे त्यामुळे समुद्राची पाहणी करायला चाललो आहे असे ते म्हणाले, पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही. शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. माझे वडिल असते तर त्याच वयाचे असते. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील. त्याहीपेक्षा मला असं वाटतेय की माझ्या खांद्यावरून, शरद पवार यांना बांद्रयाच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे. आणि त्यांना सांगायचेय की बाबांनो काहीतरी करा..’’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केल्यानंतर दोनही नेत्यांमध्ये शाब्दीक वाद रंगला होता. या शाब्दीत वादाचा नक्की अर्थ काय?

पहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण बापरे बाप!

Full View

Similar News