-
हात गरम करून काम भागणार नाही?-
एका पैशाचा मोह नाही.-
ते नसतील घेत, पण मेमसाब?-
त्यांना मेमसाब नाही. साहेबांनी मॅरेज नाही केलं. जवानी लढाईमध्ये खर्च केली.-
काही वेगळे शौक असतील? दारू आणि बाकीचे?-
बालब्राह्मचारी आहेत. कॉलगर्लला मार खाऊन यावं लागेल. संयमी एकदम.-
मग काय करायचं?-
तुम्हीच सांगा, काय करायचं?