रणवीर सिंहने 'या' वयातच गमावली होती व्हर्जिनीटी!

Update: 2019-08-21 04:34 GMT

अभिनेता रणवीर सिंह आणि दिपिका यांच्या लग्नाला काही महिने पूर्ण झाले आहेत. आपल्या विविध भूमिकेनं नेहमीच चर्चेत असणाऱ्या रणवीर आता वेगळाच कारणानं चर्चेत आला आहे. मध्यंतरी रणवीरने एक कंडोम ची जाहिरात केली होती. मात्र, रणवीरच्या या जाहिरातीने त्याच्या अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

या संदर्भात रणवीरला एका मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला असता रणवीरने मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘मी 12 वर्षाचा असतानाच सेक्स केला होता. मी सर्व काही लवकरच सुरु केलं होतं. असं रणवीरनं या मुलाखतीत म्हटलं आहे.’

Similar News