आपत्ती व्यवस्थापन: सकारात्मकता आणि प्रतिबद्धता कोरोनावर जालीम उपाय

Update: 2020-08-21 15:54 GMT

चीन मधून कोरोना (corona) संसर्ग जगात पोहोचला आणि लाखो लोक मृत्यू मुखी पडले. कोरोनाला हरवण्यासाठी सावध राहणं हाच प्राथमिक एक उपाय आहे. भारतात भीतीने आणि ऑक्सिजन पुरवठा पुरेसा नसल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे. कोरोनाची आपत्ती आल्यानंतर भारत उशिराने व्यवस्थापनाकडे वळला.

मात्र, कोरोना विरोधात लढण्यासाठी सकारात्मकता आणि प्रतिबंधात्मक उपायांचा योग्य प्रकारे वापर केला तर आपण कोरोनाच्या विरोधात लढा जिंकू असं मत आपत्ती व्यवस्थापनावर PHD करणारे डॉ. प्रा. जयेंद्र लरकुरवाळे यांनी केलेलं विश्लेषण

https://youtu.be/mNg7A2scr9M

Similar News