#UddhavThackarey : पक्षांतर्गत बंडामुळे शिवसेना संपली?

Update: 2022-06-30 08:12 GMT

पक्षातील ३९ आमदारांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण त्याचबरोबर पक्षात उभी फूटही पडली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले. या बंडामुळे शिवसेना संपली का, याचे विश्लेषण केले मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....

Full View
Tags:    

Similar News